माळवद म्हणजे उतरत्या (त्रिकोणी) कौलारू छपराच्या आणि तुळ्यांच्या मध्ये केलेली सपाट जागा/त्रिकोणाकृती बसकट मजला असा माझा समज होता. ( आंबे, लसूण, कांदे इ. पसरून ठेवण्याचा माळा.) माळवद म्हणजे 'धाब्याच्या घराचे छप्पर' असाही अर्थ आहे काय?