शून्य ही संकल्पना आणि ० ते ९ ही दहा चिन्हे वापरून कोणतीही संख्या लिहिता येणे ह्या गोष्टी भारतात जन्मून अरबस्तानमार्गे पश्चिमेला गेले, हे सिद्ध झालेले सत्य आहे.

संख्यावाचक शब्ददेखिल निर्यात झाले हे अद्याप सिद्ध झालेले नाही, असे वाटते.