मी काही बाबतीत तर्क वापरतो आणि काही बाबतीत वापरत नाही असे प्रत्यक्षात - अगदी ठरवूनही- करता येईल काय?

मी करतो. उदा माझे आईवडील हे माझेच जीवशास्त्रीय आईवडील आहेत ही माझी श्रद्धा आहे. .. कारण मी अद्याप माझी / त्यांची डी एन ए चाचणी करून ते सत्य तपासून पाहिलेले नाही. इतर बहुदा सर्व गोष्टीत मी प्रत्येक गोष्ट बुद्धीवर तपासून घेतोच.

 मग मी बुद्धिवादी ठरतो की अंधश्रद्ध?

अनेकदा हा प्रश्न मनात आला म्हणून विचारले.

-श्री. सर. (दोन्ही)