सौ सुनारकी एक लुहारकी. पाहा इकडे आम्ही वांझ चर्चा करतो आहोत आणि तिकडे मलराशिविमर्शक एका फटक्यातून काय करून जातात! आमचे कळपट आम्ही भंगारात का टाकून देऊ नयेत?