... अत्यंत नेमकी, समयोचित, अत्यावश्यक सेवा पुरवणारी आणि तोलूनमापून. आवडली.(बाकी, काही ठिकाणी वृत्त गंडून गेयता काहीशी शंख उत्पादत गेलेली आहे खरी, परंतु येथे तो मुद्दा बहुधा नसावा, अत एव गौण ठरावा.)