आमचे कळपट आम्ही भंगारात का टाकून देऊ नयेत?
त्यांच्याजागी बदली (= रिप्लेसमेंट. नवेकोरे अथवा द्वितीयहस्त, कसेही.) कळफलक आणण्याचा इरादा नसल्यास कोणास काही प्रत्यवाय असण्याचे काही कारण निदान वरकरणी तरी दिसत नाही.

शुभस्य शीघ्रम्!