वपुंच्या कथा मला आवडतात. पण "हप्ता" वाचल्याचं मला आठवत नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर आपला प्रतिसाद वाचेपर्यंत ब्लॅक ह्यूमर असा काही प्रकार असतो हे मला ठाऊक नव्हतं. असो. उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.