श्री. सर.,

माझे आईवडील हे माझेच जीवशास्त्रीय आईवडील आहेत ही माझी श्रद्धा आहे. .. कारण मी अद्याप माझी / त्यांची डी एन ए चाचणी करून ते सत्य तपासून पाहिलेले नाही. इतर बहुदा सर्व गोष्टीत मी प्रत्येक गोष्ट बुद्धीवर तपासून घेतोच.

 मग मी बुद्धिवादी ठरतो की अंधश्रद्ध?

आपले आपल्या आईवडीलांशी असलेले संबंध जीवशास्त्रीय आहेत की नाहीत हे जसे डीएनए चाचणीद्वारे तपासून घेता येते तसे आपण देवाची मुले आहोत की नाहीत हे कोणत्या चाचणीद्वारे तपासून घेता येते? ह्याचे उत्तर जर तुम्हाला मिळाले तर तुम्हीच सांगू शकाल की तुम्ही बुद्धिवादी आहात की अंधश्रद्ध.

चैत रे चैत.