प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कथा सत्य घटनांवर आधारित असल्यामुळे घडलेल्या गोष्टी शक्यतो जशाच्या तशा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात कथेत काल्पनिक भाग आहेतच. (ते आपल्याही लक्षात आले असतील).