मोठ्या भक्षक प्राण्यांनी (उदा. वाघ, सिंह) केलेल्या शिकारीतले उरलेले मांस खाणे, हाडांच्या आतला गर (मॅरो) खाणे याला इंग्रजीत स्कॅव्हन्जिंग म्हणतात. तरस, गिधाडे हे नेहमीचे स्कॅव्हेन्जर आहेत. मराठीत यासाठी काही शब्द आहे का?

हाडांमधल्या मॅरोसाठी गर हा सर्वसामान्य शब्द ठीक आहे का? त्याऐवजी काही नेमका शब्द आहे का?