भीती आम्हाला कुठली, सरणावर जळण्याची?
ह्या मिसऱ्यात दोन मात्रा जास्त झाल्यासारख्या वाटत आहेत.
भीती आम्हा कुठली, सरणावर जळण्याची?
किंवा
भीति अम्हाला कुठली, सरणावर जळण्याची?
असे काहीतरी जमू शकेल असे वाटते.