भीती आम्हाला कुठली, सरणावर जळण्याची?
हयातभर जिंदगी अम्हाला जाळत आहे!

ऐवजी

भीती कुठली मजला सरणावर जळण्याची?
जीवन हे आयुष्यभर मला जाळत आहे

असे म्हटल्यावर बरे वाटते,असे लक्षात आले. बाकी  द्विपदींत प्रथमपुरुष जेथे आहे तेथे एकवचनात आहे तसा येथेही बरा वाटतो. मराठीत न रुळलेले शब्द टाळता येतात आणि शिवाय वरील प्रतिसादाप्रमाणे मात्राही जमतात.

चू. भू. द्या. घ्या.