रामास होता वनवास भाळी

आज्ञा पित्याची शिरवंद्य पाळी

बापास धाडा वृद्धाश्रमाला

आता कुणाला कळ्णार नाही