"फोन कंपनीच्या माणसाने ५० पानाचे त्याचे बील माझ्या घरात टाकले होते. प्रत्येक संभाषण ४० ते ५० सेकंदाचेच होते"

दुसऱ्याची पत्रे अशी फोडून वाचू नयेत हे आम्हाला बालवाडीतच शिकविले होते.