प्राची = पूर्व दिशा
सप्ताश्व = ज्याच्या रथास सात घोडे आहेत तो, अर्थात सूर्य
निशांत = निशेचा( रात्रीचा) अंत करणाऱ्या

पूर्व दिशेला प्रभातकाळी रंगांने सजवणाऱ्या व रात्रीचा अंत करणाऱ्या सूर्याच्या किरणरूपी लाटा.

मिलिंद