या वेळचा पेपर सोपा दिसतोय.

गाणे अलबेला मधले "शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो"

सोड असे दिन ढळता माझ्या खिडकी समोर शिळ घालणे
हाय किती घायाळ करी  खिडकित येवून तुझे पाहणे

ध्रुवपदाचे भाषांतर फारसे जमलेले नाही, जसे सुचले तसे केले आहे