वा अज्ञातजी.
या वेळचा पेपर सोपा दिसतोय.
आहे खरा!
तुम्ही पहिला नंबर मारलात. अगदी झटक्यात बरोबर उत्तर. पहिल्या नंबराबद्दल विशेष अभिनंदन आणि धन्यवाद.
तुमचे ध्रुवपदाचे भाषांतरही सुरेख आहे. फक्त ते माझ्यापेक्षा वेगळ्या वृत्तात आहे एवढेच.
असाच लोभ राहू द्या.