धादांत हा शब्द बहुतेक वेळा 'खोटे' च्या आधी असतो!  हा अर्थ अजिबात माहीत नव्हता. खेरीज काही कारणाने मोल्सवर्थ उपलब्ध होत नव्हता. बाऊ आला(झाला?) असता की नाही शंकाच आहे! बालपण लहान गावात गेल्यामुळे माळवद मात्र लगेच आला. असो. एकूण मजा आली.