धादांत हा शब्द बहुतेक वेळा 'खोटे' च्या आधी असतो!   हा अर्थ अजिबात माहीत नव्हता.

उघड उघड, कुणालाही समजेल/ओळखता येईल असे, पुराव्याची, फारशा विचारांची, तत्त्वज्ञानाची गरज नसलेले .... असा विचार करत गेल्यास आपल्याला एरवी माहीत असलेला धादांतचा अर्थ आणि शब्दकोशातला अर्थ ह्या दोहोंत फार फरक जाणवत नाही.