शाम ढले, खिड़की तले तुम सीटी बजाना छोड़ दो.

सुरेख गाणे. मात्र, त्याच वृत्तात भाषांतर जमले असते तर अधिक छान वाटले असते. असो.

जा रे जा डाळ तुझी येथे कधीच नाही शिजायची
हे आवडले. (पण का बरे? तिच्या गल्लीत प्रेस्टीज प्रेशर कुकरवर बंदी होती काय? )