"शाम ढले खिडकी तले
तुम सीटी बजाना छोड दो"
संध्याकाळी खिडकीखाली
शीळ वाजविणे सोड ना....
अवांतरः
ह्या गाण्याची श्रेयनामावली पहा, सगळ्या नावांत देव आहे.
"भगवान"(नायक)
गीता "दत्त"(नायिका)
लता "मंगेश"कर(गायिका)
"रामचंद्र" चितळकर(गायक आणि संगीतकार)
राजेंद्र "कृष्ण"(गीतकार)