निशांत = निशेचा( रात्रीचा) अंत करणाऱ्या
'निशेचा अंत करणाऱ्या' असा अर्थ हवा असेल तर 'निशान्तक' म्हणावे लागेल. 'निशान्त' ह्या शब्दाच्या अर्थ निशेचा अंत एवढाच होऊ शकतो. 'निशांत' ह्या शब्दाचा स्तुतिपाठकांनी दिलेला अर्थच बरोबर वाटतो.