प्रोफेसरसाहेब,
'समर्थ स्वामी' अशी रदीफ दुसऱ्या कुठल्याही गझलेत कधी वाचल्याचं आठवत नाही, त्यामुळे एक वेगळी रदीफ घेऊन लिहिल्याबद्दल अभिनंदन.
अर्थात, मी तिच्यातल्या मतांशी सहमत नाही. स्वा. सावरकरांचा 'मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव' हा लेख आठवला. आशयाच्या बाबतीत ही गझल मनुष्याच्या देव-कल्पनेत गुंतून राहते (तुम्ही जरी हायर पॉवर म्हटलंत तरी) असं वाटतं.
- कुमार
ता. क.
ओ मा गॉड हा चित्रपट अलीकडेच बघितला, हे आठवलं.
