आपण या चर्चेचा लाभ घ्यावा असे वाटते. दुवा क्र. १

संदर्भ अगदी बरोबर... शिवाय अनुक्रमणिकेत होणारे उल्लेख मराठी भाषेत आहेत की नाहीत हे तपासायला केवळ एकेका शब्दाचा(च तेवढा) विचार केला जातो असे नव्हे. उदा. ह्या कवितेच्या शीर्षकातील 'वाहती' हे क्रियापदाचे रूप शीर्षकाला मराठी  म्हणून स्वीकारायला पुरेसे आहे असे वाटते.