सुरेख गाणे. मात्र, त्याच वृत्तात भाषांतर जमले असते तर अधिक छान वाटले असते
खरे आहे हो टगवंतराव पण माझा अगदी नाइलाज झाला.
मी सुरवातीला प्रयत्न केला पण नव्या चालीत जास्त सोयीस्कर वाटले.
जा रे जा डाळ तुझी येथे कधीच नाही शिजायची
हे आवडले. (पण का बरे? तिच्या गल्लीत प्रेस्टीज प्रेशर कुकरवर बंदी होती काय? )
हा हा. कौतुकाबद्दल धन्यवाद. प्रेशर कुकर भारतात कधी मिळायला लागले ? ते शोधा म्हणजे काही थांग लागेल
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहेच. अभिनंदन आणि धन्यवाद.