३.कलीला शरीरात प्रवेश करण्यासाठी टाच वगळता इतर भाग वर्ज्य असतात का?
नसावेत. कदाचित डाव्या हाताने देखील प्रवेश करू शकेल. (कलिप्रवेश थांबवायचा असेल तर टिशू वापरणे योग्य ठरेल असे वाटते.)