सुखासिनता का सुखासीनता याबद्दल माझे तसे अज्ञानच आहे. गमभन कडून काहीच मदत नाही. पण शब्दाचा उच्चार करायचा प्रयत्न केला तर सी दीर्घ आहे असे वाटते. तज्ञ खुलासा करतीलच.