प्रोफेसरसाहेब,
ही गझल आवडली. दुधारी, दुर्विचारी/सद्विचारी, जुगारी, विखारी, पुढारी हे सगळेच शेर विशेष आवडले. मतल्यात मात्र पुजारीला जोडून भिकारी हे यमक आणि दोन मिसऱ्यांतली संलग्नता पटली नाही. 'मी युगांचा सोबती तुझिया शिवारी' किंवा 'सूर माझा गुंजतो तुझिया शिवारी' असे बदल सुचले. (हे कदाचित तुम्हांला अभिप्रेत असलेल्या अर्थाचे नसतील.)
- कुमार