जयंतराव,
गझल आणि कल्पना नेहमीप्रमाणेच सुंदर आहेत. महेश यांनी सुचवलेला बदल आवडला, त्यामुळे खरंच काही शेरांतली वचनांतली भिन्नता निघून जाईल असं वाटलं.
- कुमार