सुंदर आहे गझल प्रदीप!
आवडली! मात्रावृत्तात आहे का? १७ मात्रांची आहे बहुधा!
बरेच दिवस झाले तुझी भेट नाही!
जमल्यास फोन कर!
निवांतपणे बोलू!
तुझ्या काही गझलांवर मी लिहिलेले तुला आवडले नाही का?
लिखाण कसे चालले आहे?
तुझा फोन नंबर कळव! माझ्या हातून तुझा नंबर गहाळ झाला आहे!
माझा नंबर आहे ९८२२७८४९६१
तुला कमी काम असलेला दिवस कळव म्हणजे गाठ घेता येईल!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
...........प्रा.सतीश देवपूरकर