लिबर ऑफिस ३ चे एक्स्टेंशन बहुतेक चालेल. टाकून बघा. दोन मिनिटात कळेल चालते की नाही ते. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर...अर्थात लिबर ऑफिसचे नवे चौथे व्हर्जन वापरून बघण्यासारखे आहे हे नक्की.