आसीन म्हणजे बसलेला/ली/ले इत्यादी. त्यामुळे सुखासीन ह्या शब्दात सी दीर्घ असणे योग्य वाटते. असा आणखी एक शब्द - पीठासीन.

आपला
(मनोगतासीन) प्रवासी