गाय हा उपयुक्त प्राणी आहे. देव नाही. तिला देव मानायचेच असेल तर बकरीने काय घोडे मारले आहे. आणि घोड्याने तरी काय घोडे मारले आहे. दोघांना देव मानावे. बकरीचा जीव जात नाही का. कोंबडीचा जीव जात नाही का. हा इतर जनावरांवर अन्याय नाही का.

म्हणून एक तर सगळ्यांना देव माना किंवा सगळ्यांना खा.

चित्तरंजन

ता.क. - गायीचा हम्माहम्मा हा अम्बा (आई) या शब्दाशी जवळचा आहे. तो ऐकून तर आमच्या पूर्वजांनी तिला माता मानले असावे.