धन्यवाद अज्ञातजी!
वरील आमची रचना एक मुसलसल, गैरमुरद्दफ, स्वरकाफिया योजून लिहिलेली गझल आहे!
अशा गझलेतील सर्व शेर एका विषयाशी निगडीत असतात. त्यांचा (शेरांचा) एकमेकांशी संबंध जोडता येतो!
..........प्रा.सतीश देवपूरकर