आयुष्याचा एक क्षण जो तुझ्या समवेत घालविला,
तुझ्या हस्यावर ग सजनी  जिव मी लाविला,
न कलले मझ हे बोल आसमंतरिचे भाव तुझ्या अंतरिचे,
हालचाल तुझ्या पापन्याची अर्थ मी लाविला.