थेंब थेंब वेचलेत दुःख मी जगातले!लोचनातल्या तळ्यात ठेविले जपून मी!!ह्या द्विपदीचा अर्थ लावून घ्यायला मला काही अडचण आली नाही; मात्रथेंब थेंब वेचलेय दुःख मी जगातलेलोचनात ...असा बदल केल्यावर मला ती द्विपदी जास्त बरी वाटली.