आम्हाला निदान लिहितानाच यातना होतात व त्या आम्ही निदान बोलून तरी दाखवतो, पण आपणास वाचतानाही यातना होतात ही मात्र कमाल आहे!
डोळे तपासून घ्या वेळेतच!
टीप: शायरांस होणाऱ्या यातना शायरच जाणतात हेच खरे! आत्मकोषात मग्न असलेल्याच्या यातनाही त्याच्या वैयक्तिक सुखदु:खांशीच निगडीत असतात!
त्यामुळेच काही वैश्विक वाचायचे म्हटल्यावर अशा माणसाला यातना या होणारच! त्यात आश्चर्य ते काय?
एकंदरीत आपला काव्यबोध वाखाणण्याजोगा आहे!
अभिनंदन!
प्रा.सतीश देवपूरकर