मराठी जालावर तुम्हाला अनेक हौशी संगीतकार भेटतील त्यांच्या जोडीने या कवितेची गाणी बनवा. कविता मोठी आहे तीन तीन कडव्यांचे एक एक गाणे होईल, असे मला वाटते.