गवेषणा, गवेषणच कशाला गोत्र हा शब्द घ्या. हे वैदिक काळातले शब्द आहेत. त्याकाळी गायींसाठी गावागावात लढायाही व्हायचे. म्हणजेच संग्राम व्हायचे. ब्राह्मण आवडीने बछड्याचे मांस खायचे. ऋग्वेदात जागोजागी वर्णने आहेत. असो.

मुद्दा असा की शब्दांमुळे देवत्व सिद्ध होत नाही.

चित्तरंजन भट

ता.क. सतारीची आणि  गगनाची गवसणी राधिकेच्या गवसणीपेक्षा वेगळी असावी. पण गवेषणावरून तो शब्द आला असावा.