मोडल्या डोळ्यात माझ्या या प्रश्नांची धारिका

येथे

मोडल्या डोळ्यात माझ्या या व्यथांची धारिका

असे बदलले तर वृत्तात बसते असे वाटते. अर्थात इतरांना अधिक अनुरूप पर्यायही सापडतील, हे खरेच.