बागेत फुलपाखरू बागडते

मजेत उडते इकडे तिकडे

फुलावर बसून खुदकन हसते

हात लावताच चटकन पळते