आज 'मनोवेधक'मध्ये 'आय आय टी - पवई' असे पाहिले आणि हे आहे तरी काय ते बघावे अशा विचाराने उघडले तर साध्या, सरळ आणि ओघवत्या भाषेत लिहिलेला एक छान लेख वाचायला मिळाला.