लोकप्रियाजी!
तुमचे बरोबर आहे!

तो शेर असा वाचावा.....
हयातभर मायेची पाखर मायबाप धरतात मुलांवर!
वृद्धत्वाला ज्यांच्या परके कुणी तरी सांभाळत असते!!

प्रा.सतीश देवपूरकर