ते अधोमुख; नयन लाजरे
ते मुखवटेच होते, बरे

ह्या द्विपदीत

तो मुखवटाच होता, बरे

असे जास्त योग्य झाले असते काय?