टाचेच्या संदर्भातून अचानक अकीलिसच्या गोष्टीची आठवण झाली. त्याला म्हणे जन्मतःच कुठल्यातरी नदीच्या पाण्यात बुडवून अवध्य केलेले असते. फक्त बुडवताना टाचेला धरून उलटे बुडवल्याने टाच तेवढी कमकुवत राहिलेली असते. नंतर टाचेत बाण लागून त्याचा मृत्यू होतो.
(संदर्भ: पाहा ट्रॉय सिनेमा)