"रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली वाटेल तिथे पेव्हर-ब्लॉक्स बसवण्याचे कंत्राट देणार्यांच्या गाड्या प्रत्येक सिग्नलला बंद पडतील आणि तीन सिग्नल जाईपर्यंत चालू होणार नाहीत.."...
तुमच्या या नियमावलीची अंमलबजावणी कधी पासून आहे हो? अगदी लवकरात लवकर करायला हवी आहे!
इंग्रजी शब्द मराठीत लिहिताना चुकीचे उच्चार ('फिल गुड', 'गेट वेल सुन' आदि) समाजात पसरवणार्या माणसांना कुठलीही भारतीय भाषा येईनाशी होईल.. अगदी अगदी........ कधी लागू होणार हे?
आणि तुमची भुरकुंडीचे देव मालिका कधी टाकताय मनोगतावर? आम्ही भुर्कुंडीचे रहिवासी उत्सुक आहोत आमच्याबद्दल वाचायला!