तु गेलीस मला सोडुन,
बंध प्रीतिचे तोडुन,
आठवणीत तुझ्या गुर्फटलो मी,
रडतोय टाहो फ़ोडुन.

काय करावे काहिच कळेना,
तुझ्या वाचून मला कर्मेना.