मिलिंदराव पहिला नंबर पटकावलात... पण हे काय? ध्रुवपदाची भाषांतरे कुठे आहेत?   टाका बरे मस्त भाषांतरे.
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. प्रथम क्रमांकाबद्दल विशेष अभिनंदन  आणि धन्यवाद.