मलाही संजोप रावांप्रमाणेच मोल्सवर्थसाहेबांनी अद्दल घडवली! तो शब्द अपरिचित होता असेही नाही पण तो शब्द सर्वात शेवटी आणि तोही खूप उशीरा आला.  . . न . णे एवढे आल्यावर 'चालून जाणे' ला काहीच वेळ लागला नाही.  कठीण/ सोपे हे एकंदरीत व्यक्तिसापेक्ष दिसते आहे.