वणवाऽऽ
चंद्राने टाकलिया ठिणगी
अंगाची अंगाशी सलगी
वेडापिसा, वारा कसा
बेभान होऊन फिरला
देही वणवा पिसाटला


नवीन अंतरा

आता न सांध्यतारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासांत गूढ गाणी